Showing posts with label राजा शिवछत्रपती. Show all posts
Showing posts with label राजा शिवछत्रपती. Show all posts

Saturday, March 26, 2016

शिवजयंतीच्या शुभेच्छा

 ।। राजा शिवछत्रपती ।।


विजेसारखी तलवार चालवुन गेला,
निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,
वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला, मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला! स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला 
असा एक
"मर्द मराठा शिवबा" 
होऊन गेला."............................!!

छत्रपति शिवराय'... 
शिवनेरीच्या क्षितिजावर उगवलेला,
शेकडो वर्षाची
काळरात्र चिरून 
स्वराज्याच्या मंगल प्रकाशाने 
सगळा आसमंत तेजोमय बनवणारा
 "शिवसुर्य".......................................................!!


शिवजयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा